• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रोहा पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेची हत्‍या

Santosh Raul by Santosh Raul
October 5, 2023
in sliderhome, क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
रोहा पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेची हत्‍या
0
SHARES
410
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| धाटाव | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात थरकाप उडालेल्या कोलाड येथील रेल्वे फाटकावरील गेटमनची हत्या प्रकरण ताजे असतानाच रोहा शहरालगतच्या धामणसई आदिवासी वाडीवरील वृद्ध महिलेच्या हत्येने रोहा तालुका पुन्हा हादरला.

धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (60) या वृद्ध महिलेची बुधवारी निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. झोपडीपासून 50 मीटर अंतरावरील जंगल पायवाटेवर महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेला खाली पाडून, तोंड जमिनीत दाबून ठार मारले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिलेच्या डोक्यावर दगड ठेवलेला आढळून आल्याने खुनाचा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

महिलेच्या खुनाबाबत रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या हत्येची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली. खुनाच्या तपासासाठी 5 तपास पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तपासाचा वेग वाढवला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. लवकरच खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरू अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, कोणत्या कारणासाठी वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली, हे समोर येणार आहे. तर, कोलाड रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याच्या खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरलेले रायगड पोलीस प्रशासन ह्या गुन्ह्याचा तपास तातडीने लावतील, अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे.

Related

Tags: crimecrime newsdeathdeath newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdermurder casemurder newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadroharoha crimeroha newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

कायमस्वरूपी विस्तार अधिकारी देण्याची मागणी

Next Post

सुधागडातील स्मशानभूमींचा सर्व्हे करावाः देसाई

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
Next Post
सुधागडातील स्मशानभूमींचा सर्व्हे करावाः देसाई

सुधागडातील स्मशानभूमींचा सर्व्हे करावाः देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?