। मुंबई । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेने आता घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. गतवर्षांप्रमाणेच यंदाही अनके निर्बंध कायम ठेवण्यात आले असून लशीच्या दोन मात्रांचा नियम यावेळी नियमावलीत नव्याने अंतर्भूत करण्यात आला आहे. दोन लस मात्रा घेतलेल्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य द्यावे, अशी अट घालण्यात आली आहे.
गणेश मंडळांसाठी नियमावली
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई
- Tags: ganeshutsavmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार
by
Krushival
August 28, 2026
NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा
by
Antara Parange
August 28, 2026
तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई
by
Krushival
August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‘पॉवर’ डाउन
by
Antara Parange
August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
by
Antara Parange
August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026