• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पर्यटन वाढीसाठी लाल मातीतून धावले धावपट्टू

Krushival by Krushival
September 23, 2024
in कर्जत, क्रीडा, पर्यटन, रायगड
0 0
0
पर्यटन वाढीसाठी लाल मातीतून धावले धावपट्टू
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘रन बडीज’ या संस्थेचा उपक्रम

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानचे पर्यटन वाढावे आणि माथेरान पर्यटनस्थळाचे नाव सर्वदूर पोहचावे या उद्देशाने मुंबई व पुणे येथील ‘रन बडीज’ या संस्थेच्या माध्यमातून निसर्गरम्य माथेरान पर्यटनस्थळी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग संवर्धनासाठी या ठिकाणी पर्यटक एकत्र धावले.

माथेरानच्या आल्हाददायक थंडीत धुक्याची दुलई बाजूला सारत येथील लालमातीच्या रस्त्यावर इथल्या मोकळ्या निसर्गात धावण्यासाठी येथे देशभरातील धावपट्टूनी ‘रन बडीज’ या संस्थेच्या माथेरान मॅरेथॉन स्पर्धेत उस्फुर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली, पंजाब येथून धावपट्टूनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 10 कि.मी, 25 कि.मी, 35 कि.मी व 50 किलोमीटर असे चार टप्यात स्पर्धा संपन्न झाली. या ठिकाणी एकूण 180 स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. माथेरानमधील एका हॉटेलमध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. येथे सध्या पावसाळी पर्यटनानंतर पर्यटकांची संख्या थोडी फार रोडावली आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी व निसर्गसंवर्धनासाठी अशा स्पर्धा येथे घेतल्या गेल्या पाहिजेत. अशा स्पर्धेमुळे माथेरानमधील माल वाहणार्‍या कुलीपासून रेस्टॉरंट, पॉईंटचे दुकानदार व हॉटेलवाले यांनादेखील रोजगार मिळाला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून स्पर्धक आल्याने येथे पर्यंटनवाढीसाठी ही स्पर्धा खूप महत्वाची असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssports news
Previous Post

फुले महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर

Next Post

अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केले बाद

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

लोक अदालतीचे सप्टेंबर महिन्यात आयोजन

August 21, 2026
कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब
कर्जत

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

August 21, 2026
रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका
पनवेल

रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका

August 21, 2026
पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद
अलिबाग

पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद

August 21, 2026
sliderhome

आपटा येथे वन विभागाची जमीन विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

August 21, 2026
Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन
खालापूर

Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन

August 21, 2026
Next Post
अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केले बाद

अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केले बाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?