• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

विमानतळाभोवती ‌‘ऑफिस स्पेस‌’ची झुंबड!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 28, 2026
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उलवे-पुष्पकनगरला कंपन्यांची पसंती; कार्गो, लॉजिस्टिक्समुळे व्यावसायिक हालचालींना वेग

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी सेवेसोबतच कार्गो वाहतुकीला चालना मिळत असल्याने विमानतळाभोवती व्यावसायिक हालचालींना वेग आला आहे. कार्गो, लॉजिस्टिक्स, निर्यात-आयात, सीमाशुल्क आणि मालवाहतूक क्षेत्रातील कंपन्यांकडून कार्यालयांसाठी जागांचा शोध सुरू असल्याने उलवे, पुष्पकनगर आणि द्रोणागिरी परिसरातील व्यावसायिक जागांना आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता आहे.

विमानतळावर औषधे, नाशवंत व शीतसाखळीतील माल तसेच अवजड माल हाताळण्यासाठी सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. कॅथे कार्गोने मुंबईतील मालवाहतूक सेवा नवी मुंबई विमानतळावर हलवून हाँगकाँगसाठी आठवड्यातून तीन मालवाहू उड्डाणे सुरू केली आहेत. तसेच फेडएक्सकडून सुमारे तीन लाख चौरस फुटांचे स्वयंचलित मालवाहतूक केंद्र उभारले जात आहे. विमानतळासोबतच जेएनपीए, औद्योगिक क्षेत्रे आणि महामार्गांची जवळीक यामुळे परिसराचे व्यावसायिक महत्त्व वाढत आहे. कार्गो एजंट, ट्रान्सपोर्टर, गोदामे, निर्यात-आयात कंपन्या आणि पूरक व्यवसायांना कार्यालयीन जागांची गरज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळावर विमानांची वर्दळ वाढण्याआधीच उलवे-पुष्पकनगर-द्रोणागिरीच्या व्यावसायिक क्षेत्राला नवे ‌‘टेकऑफ‌’ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

पंचायत समित्यांतील ‌‘पाकिटराजा‌’चीही चौकशी होणार का?

Next Post

थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उकडीचे मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रम

उकडीचे मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 28, 2026
थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन
रायगड

थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन

September 28, 2026
उरण

पंचायत समित्यांतील ‌‘पाकिटराजा‌’चीही चौकशी होणार का?

September 28, 2026
बोरघाटात भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला धडक
sliderhome

बोरघाटात भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला धडक

September 28, 2026
सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट
उरण

सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

September 28, 2026
रायगड

दुष्काळी मदतीला ‌‘ई-केवायसी‌’चा खोडा

September 28, 2026
Next Post
थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन

थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?