• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

सचिन डाऊर यांचा पाठींबा

Krushival by Krushival
November 16, 2024
in उरण, राजकीय, रायगड
0 0
0
सचिन डाऊर यांचा पाठींबा
0
SHARES
304
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।

उरण विधानसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. शेकापचे तरुण उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना मतदारांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने करंजा गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी जाहीर पाठींबा देऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सचिन डाऊर प्रीतम म्हात्रे यांना पाठींबा देत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील गावागावातील मूलभूत समस्या, रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता, आरोग्य, बेरोजगारी, सुसज्ज रुग्णालय या समस्या भेडसावत असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व्यवस्था उरणमध्ये नसल्यामुळे नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये जावे लागत आहे. आगामी काळात उभारण्यात येत असलेल्या लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असणार्‍या नोकरीत स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना समाविष्ट करण्याचा विषय, तसेच करंजा-रेवस सागरीसेतूमध्ये नोकरी आणि व्यावसायिक संधी या सर्व गोष्टींचा विचार करीता प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे सक्षम आहेत. तसेच, त्यांना मतदारसंघात दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना माझ्यासह सहकार्यांच्या साथीने जाहीर पाठींबा देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Related

Tags: electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspritam mhatreraigadSachin Dauerskpskp newssocial media newssocial newsura newsUran Assembly Constituency
Previous Post

नितीन सावंत यांना बहुमत मिळणार

Next Post

गृहमतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Krushival

Krushival

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

June 16, 2026
Next Post
गृहमतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गृहमतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?