• Login
Saturday, November 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कर्नाळा अभयारण्यात पाणीसाठ्याची व्यवस्था

Antara Parange by Antara Parange
November 21, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
कर्नाळा अभयारण्यात पाणीसाठ्याची व्यवस्था
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून वन्यजीवांना दिलासा

। पनवेल । प्रतिनिधी ।

आगामी उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन कर्नाळा पक्षी अभयारण्यात वनविभागाने पाणीसाठ्याची व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात डोंगराळ भागातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी अभयारण्यात सहा ठिकाणी सिमेंट नाला बांध उभारण्यात आले आहेत. सुमारे 12 लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या या कामामुळे उन्हाळ्यात पक्षी आणि वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य विविध प्रजातींचे पक्षी आणि वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासस्थान आहे. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत असल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होते. ही समस्या टाळण्यासाठी पावसाचे पाणी जंगलातच अडवून त्याचा साठा करण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.
अभयारण्याच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून ठेवण्यासाठी सहा ठिकाणी लहान सिमेंट नाला बांध बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये जमा होणारा पाणीसाठा उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांना करावी लागणारी भटकंती कमी होण्यास मदत होईल.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. राहुल गवई, उपवनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे आणि मनोहर दिवेकर, सहाय्यक वनसंरक्षक, कर्नाळा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.

वन्यजीवांचे संरक्षण करताना त्यांच्या अधिवासात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वनविभागाने केलेली ही व्यवस्था महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा करण्याच्या या उपाययोजनेमुळे कर्नाळा अभयारण्यातील पक्षी आणि वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.

Related

Tags: indiaKarnala Bird Sanctuarykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newswater storage
Previous Post

चंद्रशेखर भडसावळे मानद पदवीने सन्मानित

Antara Parange

Antara Parange

Related Posts

चंद्रशेखर भडसावळे मानद पदवीने सन्मानित
कर्जत

चंद्रशेखर भडसावळे मानद पदवीने सन्मानित

November 21, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून कुटुंबियांना धमकी

November 21, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा

November 21, 2026
निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदार चिंतेत
महाड

निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदार चिंतेत

November 21, 2026
महाडजवळ भीषण अपघात! कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
sliderhome

महाडजवळ भीषण अपघात! कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

November 21, 2026
सुट्टीच्या दिवशी कामे बंद ठेवा!
sliderhome

सुट्टीच्या दिवशी कामे बंद ठेवा!

November 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?