• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आयकर खात्याचा सागर कातुर्डे भारत श्री विजेता

Krushival by Krushival
January 12, 2022
in sliderhome, क्रीडा, मनोरंजन, मुंबई
0 0
0
आयकर खात्याचा सागर कातुर्डे भारत श्री विजेता
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रेल्वे स्पोर्टसला सांघिक विजेतेपद
। मुंबई । प्रतिनिधी ।
13 वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा मोठ्या दणक्यात तेलंगणाच्या खम्मम शहरात पार पडली. या स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने संस्मरणीय कामगिरी करीत भारत श्रीचा बहुमान पटकाविला.
भारत श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या द्वंद्वात सागरसमोर अत्यंत कडवे आव्हान होते. तेव्हा सागरने आपल्या पीळदार पोझेसनी जजेसना मोहित केले आणि तामिळनाडूच्या एम. सर्वानन आणि आर. कार्तिकेश्‍वर या तगड्या खेळाडूंवर मात करीत पहिल्यांदा भारत श्री स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होण्याचा भीमपराक्रम केला.
स्पर्धेपूर्वी सार्‍याच्याच मनात धाकधुक होती. दुसरीकडे पुन्हा एकदा करोनाचे संकट गहिरे होत चालले होते. स्पर्धा होणार की नाही ? याबाबत शंका होतीच, पण करोना खम्मम शहरापासून लांब असल्यामुळे आयोजक इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने फक्त स्पर्धाच आयोजित केली नाही तर डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन केले. या आयोजनात हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष खम्मम शहरवासियांनी प्रथमच अनुभवता आला. त्यामुळे स्पर्धेचं सारं काही अद्वितीय, संस्मरणीय होतं. अशा या दिमाखदार भारत श्री स्पर्धेत सागरचे यशही डोळे दिपवणारे असेच होते. करोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता. मात्र भारत श्री स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. त्याने कोणतेही ध्येय डोळ्यासमोर ठेवले नव्हते. पण त्याच्या परिश्रमाने त्याला अनोखे जेतेपदाचे फळ जिंकून दिले. आजवर सागर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत फक्त आपल्या 80 किलो वजनी गटात विजेता व्हायचा, पण आज त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्‍वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.

महाराष्ट्राच्या तौसिफला सुवर्ण
70 किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडूच सोने जिंकू शकला. गतवर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला महेंद्र चव्हाण 90 किलो वरील गटात दुसरा आला. याव्यतिरिक्त फिटनेस

  • मला आता यापेक्षा मोठी कामगिरी करायची आहे. मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. रेल्वे जसे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतं, पाठिंबा देतं. तशी साथ मला त्यांची लाभली तर माझी कामगिरी आणखीन सरस होऊ शकते. – सागर कातुर्डे

Related

Tags: bharat shreeFitness Competitionmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newssports mumbai
Previous Post

माथेरानची ओळख पुसण्याची भीती

Next Post

रेवदंडा प्रिमिअर लीगमध्ये साई स्पोर्टस् विजेता

Krushival

Krushival

Related Posts

पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
रेवदंडा प्रिमिअर लीगमध्ये साई स्पोर्टस् विजेता

रेवदंडा प्रिमिअर लीगमध्ये साई स्पोर्टस् विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?