सांगडेत साई भंडारा

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील सांगडे येथे केशव खरिवले यांच्या निवासस्थानी साई भंडारा व विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळू ढमाळ, नारायण घाग, गणेश पवार, परेश सिलिमकर, देविदास भोईर, महेश तुपकर, रमेश मेहतर, सुदाम शिंदे, विनायक घाग, महेश अडगळे, सहादेव डिगे, पांडुरंग केंडे, राकेश खरिवले, रितेश खरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांगडे ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version