। चिपळूण । वार्ताहर ।
खेर्डी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष दाभोळकर यांची कन्या डॉ. सायली दाभोळकर यांनी एमडीएस परिक्षेत यश संपादित करीत पदवी प्राप्त केली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्या देखील आपल्या वडिलांप्रमाणे रुग्णांची सेवा करील, असा विश्वास स्नेही तथा परिचितजन यांनी व्यक्त केला आहे.
सायली दाभोळकर यांचे एमडीएस परीक्षेत यश
-
by Krushival

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
by
Antara Parange
September 11, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
कोकणकरांच्या सेवसाठी ‘लालपरी'
by
Sanika Mhatre
September 11, 2026
‘उसने’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
September 11, 2026
खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय
by
Sanika Mhatre
September 11, 2026