• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ट्रान्स हार्बर रेल्वे बोगद्यातील दगड, मातीची विक्री?

Santosh Raul by Santosh Raul
October 31, 2023
in कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
ट्रान्स हार्बर रेल्वे बोगद्यातील दगड, मातीची विक्री?
0
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महसुल विभागासह रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

| नेरळ | वार्ताहर |

मुंबई ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण पनवेल, कर्जतपर्यंत करण्यात आले आहे. या मार्गावर दोन बोगदे निर्माण केले जात आहेत. बोगद्याचे बांधकाम करताना त्यातून निघणाऱ्या दगड, मातीवर रेल्वे विकास प्राधिकरणाची मालकी आहे. मात्र असे असताना येथील दगड, मातीची विक्री राजरोसपणे सुरु आहे. महसुल विभागसह रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

एप्रिल 2023 पासून येथे काम सुरु असून उत्खनन केलेली माती आणि दगड यांची विक्री केली जात आहे. त्यावर रेल्वे आणि महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पनवेल-कर्जत या मार्गावर 2005 पासून एकेरी वाहतूक सुरु असून उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्यासाठी आणखी एक नवीन मार्ग बांधला जात आहे. पनवेल-कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी मुंबई रेल्वे प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपादीत केलेल्या जमिनीवर रेल्वेची मालकी आहे. या मार्गावर जे दोन बोगदे खोदले जात आहेत. त्यांची मालकी देखील मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या बोगद्याचे खोदकाम करताना त्यातून निघणारी माती आणि दगड यांच्यावर देखील रेल्वेचा हक्क आहे. मात्र किरवली आणि वावर्ले या बोगद्यातून निघणाऱ्या दगड आणि मातीची विक्री सुरु आहे. संबंधित ठेकेदार कंपन्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, मात्र त्यांच्याकडून दुर्लश होत असल्याचे दिसून येते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आवाज उठविण्यात आला आहे. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि मनसे रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत मुंबई येथे मध्य रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे बोर्ड यांना निवेदन दिले आहे. रेल्वेच्या मालमत्तेची गैर पद्धतीने विक्री केल्याबाबद्दल संबंधित कामाची जबाबदारी असलेले रेल्वे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

किरवली येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाबद्दल स्थानिक महसूल प्रशासनाने देखील डोळ्यावर झापडे ओढल्याचे चित्र आहे. त्यांनी कारावाई करावी अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे.

तीन बांधकाम कंपन्या मिळून हा प्रकल्प राबवत आहेत. या माध्यमातून निघणारे दगड, माती असे सर्व साहित्य याच ठिकाणी रेल्वे मार्ग बनविण्यासाठी वापरण्यात येत आहे.

रमेश गाढवे, व्यवस्थापक ठेकेदार कंपनी

आमच्याकडून या ठिकाणी बोगद्यामधून काढण्यात आलेले सर्व दगड हे बाजूच्या क्रशिंग मशीनवर पाठवण्यात येतात. तेथे काँक्रिटचा माल बनवून आम्ही बोगद्यातील रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरतो. त्यामुळे बोगद्यातून काढण्यात आलेले साहित्य हे बाहेर कुठेही पाठवले जात नाही.

लक्ष्मण जनपांगे, मध्य रेल्वेचे अधिकारी

आमच्या कार्यालयातील नेरळ तलाठी यांनी पंचवटी भाग तसेच ममदापूर भागात साठा करून ठेवलेल्या दगडांची पाहणी करून पंचनामा केला आहे. त्याबाबत दंडात्मक कारवाई अद्याप झालेली नाही.

संतोष जांभळे, महसूल मंडळ अधिकारी, नेरळ

Related

Tags: indiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadrailwayrailway newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

बेलापूर-पेंधर मेट्रोचे उद्घाटन कराः सुदाम पाटील

Next Post

घोणसे घाटात टेम्पो पलटी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
घोणसे घाटात टेम्पो पलटी

घोणसे घाटात टेम्पो पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?