• Login
Wednesday, August 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यातील 10 जनावरांचे नमुने तपासणीसाठी

Krushival by Krushival
September 19, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्यातील 10 जनावरांचे नमुने तपासणीसाठी
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौलमध्ये लम्पीची तीन संशयित जनावरे; जिल्ह्यात लसीकरण सुर

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लम्पी स्कीनचा शिरकाव झाल्यानंतर आता कर्जत, रोहा आणि अलिबाग तालुक्यातील 10 संशयीत जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अलिबाग तालुक्यांतील चौल जाखमाता येथील तीन जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळून आली आहेत. सदर जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून येथे लसीकरण सुरू करण्यात आले असल्याचे पशु वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

कर्जत तालुक्यात पाच जनावरांना लम्पीची लागण झाल्यानंतर एक जनावर दगावले असतानाच नव्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि कर्जत तालुक्यातील 10 जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त डॉ आर. बी. काळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील बेडीस, कशेळे, अलिबाग तालुक्यातील चौल जाखमाता तसेच रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरातील येरळ ग्रामपंचायत हद्दीत जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या सुचनेनुसार ज्या ज्या भागात लक्षण आढळली आहेत त्या भागात 5 किलोमीटरच्या क्षेत्रातील जनावरांचे लसीकरण सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी जिल्ह्याला 10 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता आता त्यात वाढ करण्यात येऊन 30 हजार लसींचे डोस उपलब्ध असल्याचे डॉ काळे यांनी सांगितले.

Related

Tags: alibagkarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींच्या निवडणूका

Next Post

राऊतांकडून चुकीच्या पद्धतीने जमिनींचे संपादन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

किनारपट्टीच्या गावांना सावधगिरीचा इशारा

August 5, 2026
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप
sliderhome

डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

August 5, 2026
दोन तासांची शर्थ अन्‌‍‍ मृत्यूवर मात!
sliderhome

दोन तासांची शर्थ अन्‌‍‍ मृत्यूवर मात!

August 5, 2026
जंतर-मंतरवर नवी मुंबई भूमीपुत्रांचा एल्गार
पनवेल

जंतर-मंतरवर नवी मुंबई भूमीपुत्रांचा एल्गार

August 5, 2026
sliderhome

कुंभे धरणासह धबधब्यावर ‌‘नो एंट्री’

August 5, 2026
माणगाव

माणगावकरांच्या पैशांची राख; कोट्यवधींची विद्युतदाहिनी धूळखात

August 5, 2026
Next Post
राऊतांकडून चुकीच्या पद्धतीने जमिनींचे संपादन

राऊतांकडून चुकीच्या पद्धतीने जमिनींचे संपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?