• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता

Krushival by Krushival
April 17, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
केंद्रशासन व महाराष्ट्र राज्य आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्‍या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दि.1 ते 15 एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
यामध्ये महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी परिसरात जावून स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील किशोरवयीन मुलींना मासिकपाळी दरम्यान स्वच्छता कशी पाळायची याचे चारही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकिय अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. जैववैद्यकीय कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका व स्वच्छता दुत यांना देण्यात आले. हात स्वच्छ कसा धुवावा यांचे प्रात्यक्षिक शाळांमधील विद्यार्थ्यांना, गाव आणि परिसरातील लोकांना देण्यात आले. याबरोबरच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगला पोषक आहार व निरोगी जीवनशैली याचे मार्गदर्शन विविध पोस्टर्स,रांगोळ्या, प्रत्यक्ष फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांच्या माध्यमातून करण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Previous Post

अलिबागमध्ये सामाजिक न्यायाचा जागर

Next Post

सुगवे, कशेळे, नांदगाव सहकारी सोसायटीवर शेकापचे अध्यक्ष विराजमान

Krushival

Krushival

Related Posts

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा 
उरण

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा 

June 5, 2026
खरीप हंगामाची नांदी; शेतात बियाणे पेरणीला वेग
मुरुड

खरीप हंगामाची नांदी; शेतात बियाणे पेरणीला वेग

June 5, 2026
रायगडावर बिबट्याचा वाढता संचार
महाड

महाडमध्ये अंधारात बिबट्याचा थरार!

June 5, 2026
sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
sliderhome

सुरेश घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
sliderhome

कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त

June 4, 2026
Next Post
सुगवे, कशेळे, नांदगाव सहकारी सोसायटीवर शेकापचे अध्यक्ष विराजमान

सुगवे, कशेळे, नांदगाव सहकारी सोसायटीवर शेकापचे अध्यक्ष विराजमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?