माणगाव देगाव ग्रामपंचायतीवर शेकापच्या सरपंच सुषमा वाघमारे विजयी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर झाला असून थेट सरपंचपदी रिंगणात उतरेलेल्या शेकापच्या सुषमा नितीन वाघमारे यांना मतदारांनी कौल दिला आहे. 344 मतांनी त्यांचा विजय झाला आहे.

तर पन्हाळघर खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हरदास शेंडगे 71 मतांनी तर पन्हळघर बुद्र सरपंचपदी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे संतोष वातेरे 89 मतांनी विजयी झाले.

Exit mobile version