• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सावित्रीची पातळी वाढली, महाडकर सतर्क

Krushival by Krushival
July 4, 2022
in sliderhome, महाड
0 0
0
0
SHARES
277
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |
गेले दोन दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाडमधील सावित्री नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढल्याने शहरवासिय सतर्क झालेले आहेत. खबरदारी म्हणून व्यापार्‍यांसह नागरिकांनी आता साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. रबरी बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत.

पावसाचा जोर दिवसभर अखंड होता. त्यामुळे सावित्रीच्या पाण्यात कमालीची वाढ होत आहे. याची दखळ घेत प्रशासकीय यंत्रणेसह एनडीआरएफ पथक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. सातत्याने भोंगे वाजवून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकही आपले जीवनाश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी नेत असल्याने शहरात एकप्रकारे भीतीचे वातावरणही पसरले आहे.गेल्या वर्षी आलेल्या महापुराची दखल घेत सर्वजण सावधपणे वावरत असल्याचे जाणवत आहे.

दरम्यान, हवामान विभागानेही रायगडसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर असाच राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एनडीआरएफची टीम दाखल
आपत्ती काळात तत्काळ मदतकार्य सुरु करता यावे यासाठी 4 महिने एनडीआरएफची टीम महाड येथे तैनात करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असुन एनडीआरएफची 25 जणांची टीम सोमवारी (4 जुलै) महाडमध्ये दाखल झाली. यामुळे दिलासा मिळाला आहे. महाड शहरासह संपूर्ण तालुक्यावर पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे अशा आपत्तीची टांगती तलवार असते. गतवर्षी महाड शहर व तालुक्यात महापूराने थैमान घातले होते. तर तळीये येथे दरड कोसळून 87 जणांचे बळी गेले होते. रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती होत असते .यामध्ये महाड व पोलादपूर तालुके हे आपद्ग्रस्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत. अनेकदा आपत्तीनंतर तातडीने मदत कार्य मिळत नसल्याने तसेच मदत कार्यामध्ये मर्यादा येत असल्याने एनडीआरएफचे पथक मागवावे लागते, पथक दाखल होईपर्यंत विलंब होत असल्याने मोठी हानी होत असते. त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचा बेसकॅम्प असावा अशी मागणी नागरिकांसोबत लोकप्रतिनिधींनी देखील केली होती.त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे या मागणीला राज्य सरकार बरोबरच आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी शासकीय दूध योजना येथील 2.57.46 हेक्टर आर. इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना कायमस्वरुपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी उपलब्ध दिले आहे.

पुढील दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून एनडीआरएफची टिम आज महाडमध्ये दाखल झाली आहे. 25 जणांची टिम आता पुढील दोन महिने महाड शहरात तळ ठोकणार आहे.याp टिमचे प्रमुख बी. महेश यांच्याशी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसिलदार सुरेश काशिद यांनी चर्चा करून तालुक्यातील दरडग्रस्त गावांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे मंगळवारपासून या टीमचा तालुक्यातील दौरा निश्‍चित करण्यात आला आहे. या टिमची राहण्याची व्यवस्था संत रोहीदास सभागृह येथे करण्यात आली आहे.या टीम सोबत महाड नगर परिषदेची टीम, त्याच बरोबर साळुंखे रेस्क्यु टिम देखील आपत्ती काळात मदती साठी असणार आहे.याच बरोबर जिल्हा प्रशासनाकडून बचाव साहित्य पुढील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने गरजेनुसार वाटप करण्यात येईल प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.

Related

Tags: #mahad #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #overflow #rain #heavy rain #savitri river
Previous Post

नेरळ येथील धरण संतततधारेने ओव्हरफ्लो

Next Post

अलिबाग तालुक्यात 2 कोरोना रूग्ण

Krushival

Krushival

Related Posts

हृदयद्रावक घटना! नागावमधील स्विमिंग पूलमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
sliderhome

हृदयद्रावक घटना! नागावमधील स्विमिंग पूलमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

March 20, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

March 20, 2026
sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
Next Post

अलिबाग तालुक्यात 2 कोरोना रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?