। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शिवसेना शहरप्रमुखपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात होणार्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील आता सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार आहेत. राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बाजू ठामपणे घेणारे प्रसाद सावंत यांच्यावर कर्जत येथे 15 जणांच्या जमावाने हल्ला देखील झाला होता.
शिवसेना माथेरान शहरप्रमुखपदी सावंत
-
by Krushival
- Categories: कर्जत
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi news
Related Content
खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक
by
Krushival
December 21, 2024
माथेरानमधील हिरकणी कक्षाला टाळे
by
Krushival
December 20, 2024
माणगाववाडीमध्ये पाणीटंचाई…
by
Krushival
December 19, 2024
नेरळ स्थानकाला नवीन रूप
by
Krushival
December 19, 2024
माथेरानच्या मातीच्या परीक्षणाची गरज
by
Krushival
December 19, 2024
शिरसे पुलाचे काम अंतिम टप्प्यात
by
Krushival
December 19, 2024