। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी अमिताभ यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे काल मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

- Categories: कलासक्त, मुंबई
- Tags: actoramitabh bacchanbollywoodkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadअमिताभ बच्चन
Related Content
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फुलस्टॉप; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण
by
Antara Parange
November 14, 2026
एसआयआरमध्ये सव्वा कोटी मतदारांना दिलासा
by
Antara Parange
November 14, 2026
12 फेब्रुवारीलाच विलिनीकरण झालं असतं : सुनील तटकरे
by
Antara Parange
November 13, 2026
कोस्टल रोडच्या बोगद्यात पाठोपाठ दोन अपघात
by
Antara Parange
November 13, 2026
महागाईचा भडका! दोन वर्षांनंतर महागाईने ओलांडली सहा टक्क्यांची मर्यादा
by
Antara Parange
November 12, 2026
मुंबईतील पाच ठिकाणांना बॉम्बस्फोटाची धमकी
by
Antara Parange
November 12, 2026