• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

अमिषा बामणेची अंडर 19 क्रिकेट टीममध्ये निवड

Krushival by Krushival
September 8, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
अमिषा बामणेची अंडर 19 क्रिकेट टीममध्ये निवड
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील आपटवणे या छोट्याशा गावातील अमिषा बामणे हिची रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 19 क्रिकेट टीममध्ये निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने अमिषाने हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल तिचा पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.6) सन्मान करण्यात आला.

अमिषा पालीतील ग. बा. वडेर हायस्कुल तसेच व.ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 11 वीत शिकत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्याच्या क्रिकेट टीममध्ये निवड झालेली अमिषा ही तालुक्यातील एकमेव मुलगी आहे. क्रिकेटच्या सरावासाठी आपटवणे गावातून रोज चालत ती पालीला येते. तिच्या या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या अंडर 19 वुमन 20-20 लीगमध्ये तीने जिल्ह्याच्या टीममधून उत्तम कामगिरी केली आहे. तिच्या या निवडीबद्दल मान्यवरांसह तालुक्यातील नागरिकांनी तिचे कौतुक केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadsudhagad-pali
Previous Post

जेएसएम महाविद्यालयात बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

Next Post

निर्माल्यापासून खतनिर्मितीचा ध्यास

Krushival

Krushival

Related Posts

वरसगाव भिरा फाट्यावरील प्रवास जीवघेणा
रायगड

वरसगाव भिरा फाट्यावरील प्रवास जीवघेणा

May 18, 2026
रोहा-उसर रस्त्याचे काम रखडले
रायगड

रोहा-उसर रस्त्याचे काम रखडले

May 18, 2026
रासायनिक खतांचा वापर कमी करा: मंत्री अदिती तटकरे
रायगड

रासायनिक खतांचा वापर कमी करा: मंत्री अदिती तटकरे

May 18, 2026
उरणच्या दुर्दशेला विरोधकांचे राजकीय डावपेच जबाबदार
उरण

उरणच्या दुर्दशेला विरोधकांचे राजकीय डावपेच जबाबदार

May 18, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

उल्हास नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

May 18, 2026
पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात
sliderhome

पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात

May 18, 2026
Next Post
निर्माल्यापासून खतनिर्मितीचा ध्यास

निर्माल्यापासून खतनिर्मितीचा ध्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?