• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

बॉयलर ट्यूब्ससाठी खोपोलीमध्ये चर्चासत्र

Krushival by Krushival
January 29, 2023
in खोपोली, रायगड
0 0
0
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |
टाटा स्टीलने आपल्या खोपोली प्लांटमध्ये बॉयलर ट्यूब्ससाठी ब्लॉकचेन-आधारित सर्टिफिकेट सत्राचे आयोजन नुकतेच केले होते. यावेळी स्टीम बॉयलर, महाराष्ट्र:टाटा स्टील आणि कंपनीच्या चॅनेल पार्टनर्समधील वरिष्ठ अधिकारी या सर्टिफिकेशन सत्रासाठी उपस्थित होते. बॉयलर उद्योग क्षेत्रामध्ये नियमन अतिशय काटेकोर आहे, याठिकाणी सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. बॉयलर ट्यूब्सना इंडियन बॉयलर रेग्युलेटर टेस्ट सर्टिफिकेट दिले जाते ज्यावरून त्यांच्या अस्सलपणाची खात्री पटते.ब्लॉकचेन ग्राहकांना टाटा स्टीलच्या चॅनेल पार्टनरमार्फत डिजिटल टेस्ट सर्टिफिकेट्स जारी केली जाऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शृंखलेमध्ये डेटा सुरक्षा आणि विक्रीतील पारदर्शकता मजबूत होते.

टाटा स्टीलचे मार्केटिंग आणि सेल्स (ट्यूब्स) विभागाचे चीफ सिद्धार्थ मिश्रा यांनी सांगितले, नाविन्यपूर्ण उत्पादन सुविधा सादर करण्याची प्रदीर्घ परंपरा टाटा स्टीलमध्ये आहे. बॉयलर ट्यूब्ससाठी ब्लॉकचेनवर आधारित सर्टिफिकेट्स सुरु करणारी देशातील पहिली कंपनी टाटा स्टील आहे. संवादात्मक सत्राच्या शेवटी टाटा स्टील खोपोलीचे एक्झिक्युटिव्ह प्लांट हेड कपिल मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्योगक्षेत्रासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत यावर भर दिला. या सत्रासाठी उपस्थित राहून या अतिशय महत्त्वाच्या वाटचालीत सहभागी झाल्याबद्दल नियामक मंडळ आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे मानले.

Related

Tags: khopolikrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newspanvelraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial news
Previous Post

कास्ट्राईब संघटनेचा आ. बाळाराम पाटील यांना पाठिंबा

Next Post

गुरुजींची उद्या सत्वपरीक्षा; विप च्या पाच जागांची निवडणूक

Krushival

Krushival

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
कर्जतमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर

गुरुजींची उद्या सत्वपरीक्षा; विप च्या पाच जागांची निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?