। पनवेल । प्रतिनिधी ।
गोल्ड पॅलेस ज्वेलर्स पनवेल येथे रिक्षाचालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. शंकर जानु भोईर (72) असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accident newsindiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelraigadsocial media newssocial news
Related Content
एमएसआयडीसीच्या निष्काळजीपणाचा कळस!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
पार्श्वभागात गांजा लपवून कारागृहात प्रवेशाचा डाव!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
वाशिवलीत गांजा सेवनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
October 8, 2026
मच्छिमार संघटना आक्रमक
by
Sanika Mhatre
October 8, 2026
अनधिकृत टपरीधारकांची अरेरावी!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
बोर्लीनाका येथे हजारो लीटर पाणी वाया
by
Sanika Mhatre
October 8, 2026