। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे गुरुवारी (दि. १७) निधन झाले आहे. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती मिळाली होती.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: coronadeathmarathi newsmarathi news raigadmarathi newspapershivsenasudhir joshi
Related Content
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
by
Antara Parange
July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
by
Antara Parange
July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
by
Antara Parange
July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
by
Antara Parange
July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
by
Antara Parange
July 14, 2026
घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर
by
Antara Parange
July 14, 2026