| पाताळगंगा | वार्ताहर |
हातनोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेसमोर अजगर असल्याचे निदर्शनास येताच सर्पमित्र जितेंद्र ठाकूर, रवींद्र मते, रंजीत हजारे, आकाश घोगरे, पंकज ठाकूर, अजय पवार, प्रजित ठोंबरे, किशोर मते, ग्रामस्थ लक्ष्मण भोंडगे, अनंता साबळे यांनी या अकरा फुटी अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडून दिले.