• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात जलजागृतीतून जनआंदोलन उभे करा

Sayali Patil by Sayali Patil
March 29, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
जिल्ह्यात जलजागृतीतून जनआंदोलन उभे करा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करण्यासाठी जिल्ह्यात जलजागृतीतून जनआंदोलन उभे करावे, तसेच प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, पाणी स्त्रोत बळकटीकरण, संवर्धन व पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी (दि.29) जलशक्ती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना केले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत मंगळवार (दि 29 मार्च) पासून जलशक्ती अभियान-कॅच द रेन हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांसह ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाने जलशक्ती अभियानांतर्गत पाऊस पाणी संकलन ही मोहीम राबविण्याबाबत सूचना दिलेल्या असून, 29 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात या अभियानांतर्गत विविध कामे हाती घ्यावीत. शाळा, अंगणवाडी इमारती तसेच जिल्हा परिषद अखत्यारीत असलेल्या इतर इमारतींमध्ये पाऊस पाणी संकलन योजना राबवावी. प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, तो ग्रामसभेत मांडवा व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन अंमलबजावणी करावी, तसेच नागरिकांना जलशपथ द्यावी, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच अभियानांतर्गत करण्यात येणारी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड उपस्थित होते.

राबविण्यात येणारे उपक्रम
1.प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे 1 ते 7 एप्रिल या कालावधीत आयोजन करून जल साक्षरता निर्माण होण्यासाठी नागरिकांना जलशपथ घ्यावी आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत चर्चा व जनजागृती करावी.
2.प्रत्येक महसुली गावाचा गावनिहाय कृती आराखडा तयार करावा व त्यानंतर उपलब्ध पाण्याचे स्त्रोतांच्या नोंदी घ्याव्यात.
3.या अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग आवश्यक असून, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जलसंधारणाची तसेच पाण्याचे तलाव, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन इत्यादी कामे हाती घ्यावीत.
4.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत झिरपण्यासाठी पाऊस पाणी संकलन व पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.
5.वन क्षेत्रात पाऊस पाणी संकलनाची साधने निर्माण करावीत व मान्सून काळात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने खड्डे व रोपे तयार ठेवण्याचे नियोजन करावे.
6.शासकीय इमारती, शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी छतावरील पाऊस पाणी संकलन करण्याकरिता कामे हाती घ्यावीत.
7.स्व. मीनाताई ठाकरे योजनेंतर्गत ग्रामीण पाणी साठवण टाक्यांची आवश्यकतेनुसार उभारणी करणे, पागोळी विहीर, बंद असलेली भूमीगत साठवण टाकी इत्यादींमध्ये पाऊस पाणी संकलनाचे नियोजन करावे.
8.सदरचे अभियान जन आंदोलनात परिवर्तीत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी, अभियान यशस्वी होणेसाठी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जलसुरक्षक, ग्राम पाणीपुरवठा सदस्य यांचा सक्रीय ग्रामस्थ या सर्वांचा सहभाग घेऊन गावात जनजागृती मोहिमेचे आयोजन करावे. गावातील पाण्याचे स्त्रोतांचे Geo Tagging करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर Upload करावे.
9.सदर अभियानांतर्गत केलेल्या कामांची नोंद तज्ञत्काळ जलशक्ती मंत्रालयाच्या संबंधित संकेतस्थळावर करावी.

Related

Tags: dr.kiran patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadwaterwater awareness
Previous Post

पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटींना मंजुरी द्या; खा. तटकरे

Next Post

लढण्याची हीच वेळ!

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला
sliderhome

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला

February 14, 2026
Next Post
लढण्याची हीच वेळ!

लढण्याची हीच वेळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?