• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

28 एप्रिलला मतदान, तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन ग्रामपंचायतींच्या तीन सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सात उमेदवार असून, मंगळवारी (दि.28) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव, कोप्रोली, रेवदंडा, वैजाली, खंडाळे, नागाव या सहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शनिवारी (दि.4) ते सोमवारी (दि. 13) या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नवेदर नवगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शेकापच्या अंकिता जैतू यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच कोप्रोली व रेवदंडामध्ये सदस्य पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडही बिनविरोध झाली. वैजाली, खंडाळे व नागाव या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यपदाच्या जागांसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये वैजाली ग्रामपंचायतीच्या एक सदस्यपदासाठी दोन, नागावच्या एक सदस्यपदासाठी दोन आणि खंडाळेच्या एक सदस्यपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या तीन ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. शुक्रवारी झालेल्या अर्ज माघार प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतमोजणी दुसऱ्या दिवशी 29 एप्रिलला होणार आहे.

Related

Tags: alibag newselecion newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

Next Post

शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल
sliderhome

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल

May 7, 2026
महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण
sliderhome

महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण

May 7, 2026
नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर
आरोग्य

नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर

May 7, 2026
दिबांच्या नावाला भाजपचा विरोध
sliderhome

दिबांच्या नावाला भाजपचा विरोध

May 7, 2026
sliderhome

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

May 7, 2026
आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा
sliderhome

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा

May 7, 2026
Next Post
शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?