• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम

Antara Parange by Antara Parange
June 1, 2025
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. नागालँडमधील सर्वच्या सर्व सात आमदारांनी अजित पवार गटाला रामराम केला असून, सत्ताधारी नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत अर्थात डीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. सात आमदारांनी पक्षप्रवेश केल्याने मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीपी पक्षाला विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळाले आहे. अजित पवार गटाच्या विलिनिकरणामुळे एनडीपीपीचे 60 सदस्यांच्या विधानसभेतील संख्याबळ 32 वर पोहोचले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सत्तेची कास धरत वेगळा मार्ग निवडला आणि महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. फुटीमुळे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले होते. त्यावेळी नागालँडमधील आमदारांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपीनंतर अजित पवार गट आणि मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीमध्ये अजित पवार गट हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.

अजित पवार गट हा नागालँडमधील सर्वात मोठा विरोधी पक्षही होता. मात्र, आता सर्व सात आमदार फुटल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे लेखी स्वरुपात सादर केला असून, घटनेच्या दहाव्या स्केड्यूलनुसार हे विलिनीकरण झाल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तसेच हे विलिनीकरण घटनेच्या दहाव्या स्केड्यूलनुसार वैध आहे आणि 2019 च्या आमदार अपात्रता नियमांनुसार ते मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली.

कोण आहेत फुटलेले आमदार?
दरम्यान, अजित पवार गटातून फुटलेल्यांमध्ये तेनिंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामरी एन्चांग, अटोइझू विधानसभा मतदारसंघाचे आमदार पिक्टो शोहे, वोखा टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार वाय. मोहोनबेमो हॅम्त्सो, मोन टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार वाय. मानखाओ कोन्याक, लाँगलेंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार ए. पोंगशी फोम, नोकलाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. लाँगोन, आणि सुरुहोतो विधानसभा मतदारसंघाचे आमदार एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

Related

वारकरी पुन्हा विठ्ठल भेटीला..July 17, 2023In "मुंबई"

मोठी बातमी! अजित पवारांसह सर्व नेते शरद पवारांच्या भेटीलाJuly 16, 2023In "sliderhome"

खाते वाटपात शिंदे गटाचे खच्चीकरण; अजित पवारांना महत्वाचं खातंJuly 14, 2023In "sliderhome"

Tags: ajit pawarajit pawar gatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मान्सूनचा प्रवास रखडला

Next Post

दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

Antara Parange

Antara Parange

Related Posts

लोढाच्या भरावाचा गावांना धोका
sliderhome

लोढाच्या भरावाचा गावांना धोका

June 20, 2025
खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ
sliderhome

खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ

June 20, 2025
भर चौकात चाकूचा धाक
sliderhome

भर चौकात चाकूचा धाक

June 20, 2025
स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील

June 20, 2025
महामार्गाखालील अंडरपास पाण्यात
sliderhome

महामार्गाखालील अंडरपास पाण्यात

June 20, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

निराधार बालकांना ‌‘साथी’चा आधार

June 20, 2025
Next Post
दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+30°
+27°
Alibag
Friday, 20
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?