• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प नियोजनशून्य

Krushival by Krushival
February 26, 2024
in कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प नियोजनशून्य
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजकीय पक्षांकडून संतप्त भावना

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे. तब्बल 47 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम माथेरान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले आहे. माथेरानमध्ये खोदकाम करायला परवानगी नसताना रस्ते खोदण्यात आलेले आहेत. जागोजागी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे आणि मातीमुळे स्थानिक हैराण आहेत. मात्र, माथेरानमधील राजकीय पक्षदेखील आता नियोजन नसलेल्या कामाला विरोध करू लागले आहेत.

माथेरान शहरातील नागरी वस्ती आणि हॉटेल्समधील सांडपाणी हे डोंगरातून खाली दरीमध्ये जात असते. त्याबद्दल राज्य मानवी हक्क आयोग यांच्या हस्तक्षेपानंतर राज्य सरकारने माथेरानमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मंजूर केले. त्याआधी गेली पाच वर्षे माथेरान सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची मागणी केली जात होती. परंतु, डिसेंबर 2023 मध्ये माथेरान सांडपाणी प्रकल्प मंजूर झाल्यावर 7 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले होते. शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन आणि आराखडा तयार करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी शहरात वेगवेगळ्या सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकच वेळी सर्व सहा ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू केले. त्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने एकावेळी 300 कामगारांसह माथेरान गावातील मुख्य रस्ते, नागरी भागातील रस्ते या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केले. त्याचा परिणाम माथेरान शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत, तर रस्त्यांवर माती पडली आहे. रस्ते खोदले असताना आणि पर्यटकांना त्रास होत आहे. माथेरानमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम नियमानुसार सुरू आहे की सर्व राजकीय पक्ष सोयीनुसार गप्प आहेत, अशीदेखील चर्चा माथेरान शहरात सुरू झाली आहे.

आम्ही सर्व माहिती मागवत असून, पालिका मुख्याधिकारी यांना भेटून सर्व वस्तुस्थिती सांगितली आहे. प्रकल्प शहरासाठी आवश्यक आहे, पण चुकीच्या नियोजनानुसार सुरू असलेले काम थांबले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

कुलदीप जाधव, शहरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

आम्ही सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे सुरू असलेल्या कामाबद्दल समाधानी नाही, मात्र पक्षातील सर्वांशी बोलून आक्रमक भूमिका घेण्याचे विचारात आहेत.

प्रवीण सकपाळ, अध्यक्ष, माथेरान शहर भाजप

या प्रकल्पाचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात रात्रीच्या वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक पडले आहेत. त्यामुळे एखाद्या पर्यटकांचा किंवा स्थानिकांचा मोठा अपघात झाल्यास पालिकेला जबाबदार धरण्यात येईल. पूर्वी चुकीचे काम चालल्यावर तक्रारींचे ढीग पालिकेत जमा होत होते, आता सर्व चिडीचूप आहेत.

रत्नदीप प्रधान, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना पालिका युनिट

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsWaste water managementWithout project planning
Previous Post

वृत्तपत्र विक्रेते बाळकृष्ण मेथा यांचे निधन

Next Post

रायगडातील सहा शाळांवर 38 लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

Krushival

Krushival

Related Posts

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?
sliderhome

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?

March 31, 2026
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
sliderhome

चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार

March 31, 2026
आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र
sliderhome

आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र

March 31, 2026
वढाव बहिरी देवाची यात्रा
sliderhome

वढाव बहिरी देवाची यात्रा

March 31, 2026
पोलादपुरात अवकाळी पाऊस
पोलादपूर

पोलादपुरात अवकाळी पाऊस

March 31, 2026
रायगडात ‌‘हापूस’ संकटात
sliderhome

रायगडात ‌‘हापूस’ संकटात

March 31, 2026
Next Post
रायगडातील सहा शाळांवर 38 लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

रायगडातील सहा शाळांवर 38 लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?