• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमधील गटारे होणार भूमिगत

Krushival by Krushival
August 8, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागमधील गटारे होणार भूमिगत
0
SHARES
329
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

85 कोटींचा प्रस्तावित प्रकल्प; नगरविकास विभागाकडे पाठविला प्रस्ताव

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

तांत्रिक अडचणीमुळे रखडलल्या शहरातील भुमीगत गटारांचा प्रकल्प नव्याने लवकरच उभारला जाणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने 85 कोटी रुपयांचा प्रकल्पाला मान्यता मिळावी, यासाठी नगरपालिकेने सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

अलिबाग शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असताना शहराचा विस्तारदेखील वाढत आहे. शहराची लोकसंख्यादेखील वाढू लागली आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये भूमिगत गटाराचा प्रकल्प यापूर्वी राबविण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही. मात्र, पुन्हा भूमिगत गटार उभारणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत हा प्रकल्प नव्याने उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली असून, प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे अलिबाग शहरामध्ये नव्याने भूमिगत गटाराचा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

अलिबाग शहराची भौगोलिक रचना बशी सारखी आहे. खोदाई केल्यावर पाणी लागते. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. कमीत कमी उत्खनन असणार आहे. टेक्नॉलॉजीमार्फत भुयारी गटारासाठी नवीन प्रयोग राबविला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली.

अलिबाग शहरामध्ये भूमीगत गटाराच्या प्रकल्पासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष

अलिबाग शहरात भुयारी गटार प्रकल्पाचे काम लवकरच केले जाणार आहे. राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून हे काम केले जाणार असून प्रशासकिय मान्यतेसाठी सरकारडे प्रस्ताव पाठविले आहे. हॉरिझेंटल डायरेक्शनल ड्रिलींग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून भूमिगत गटाराचे काम केले जाणार आहे.

अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी तथा प्रशासक

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial media news
Previous Post

आदिवासीबाबत शासन संवेदनशील

Next Post

पनवेल बसस्थानकात गर्दीच्या वेळेत एसटी बसेसचा तुटवडा

Krushival

Krushival

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post

पनवेल बसस्थानकात गर्दीच्या वेळेत एसटी बसेसचा तुटवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?