। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसडब्ल्यूच्या भरधाव बसने शुक्रवारी (दि.31) सकाळी साडेनऊच्या सुमारास सुतारपाडा येथील पोलिसाला जोरदार धडक दिली. यामध्ये शैलेश गोंधळी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथे घडली. जखमी पोलिसाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जेएसडब्ल्यू बसच्या धडकेत शैलेश गोंधळी या पोलिसाचा मृत्यू

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: accidentalibag-penkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad police
Related Content
महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त
by
Sanika Mhatre
April 1, 2026
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान
by
Sanika Mhatre
April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
by
Sanika Mhatre
April 1, 2026
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक
by
Antara Parange
April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
by
Sanika Mhatre
April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
by
Antara Parange
April 1, 2026