नागांवमध्ये शेकापच! १९९१ मतांनी हर्षदा मयेकर विजयी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या नागाव ग्रामपंचायतीमध्ये शेकापच्या सरपंच पदाच्या उमेदवार हर्षदा निखिल मयेकर तब्बल 1991 मतांनी निवडून आल्या. एकूण 15 सदस्यांपैकी 11 उमेदवार हे शेकापचे निवडून आलेले आहेत.

Exit mobile version