• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

शरद पवार-ममतांची भेट म्हणजे पूर्वनियोजित कट

Varsha Mehata by Varsha Mehata
December 2, 2021
in देश, राजकीय
0 0
0
भाजपविरोधात नेतृत्व नव्हे सक्षम पर्याय हवाय
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काँग्रेसने डागली तोफ
नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शरद पवार आणि ममता बॅनर्जींमधील भेट म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. तसंच ममता बॅनर्जी या भाजपला ऑक्सिजन पुरवत आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा साधला. काय आहे यूपीए? यूपीए कुठेही नाहीए? असं म्हणत ममतांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर विदेश दौरे होत असल्याने प्रत्यक्षात जमिनीस्तरावर काम होत नाहीए. मग भाजपचा पराभव कसा होणार? असा सवाल करत ममतांनी राहुल गांधींनाही लक्ष्य केले.
मतांनी केलेल्या हल्ल्याला आता काँग्रेसही जशास तसे उत्तर देणार आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काल रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत ममतांवर जोरदार हल्ला करण्याचा निर्णय झाला, असे सूत्रांनी सांगितले.
ममता बॅनर्जींनी काँग्रेस आणि राहुल गांधींना हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ममतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस शिवाय यूपीए म्हणजे आत्मान नसलेलं शरीर आहे. यामुळे ही वेळ वाद घालण्याची नाही, तर एकजूट होण्याची आहे, असे सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सामाजिक आणि राजकीय अशा सर्व मुद्द्यांवर आम्ही तृणमूल काँग्रेसचा समावेश करण्याचा प्रयत्न करतोय. विरोधकांमध्ये फूट पडण्याची आणि आपल्यातच लढण्याची ही वेळ नाही. भाजपविरोधात एकजूट होऊन लढायचं आहे,
मल्लिकार्जुन खर्गे ,काँग्रेसचे वरिष्ठ नेते.

काँग्रेसवरील ममतांच्या टीकेला खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे नेते राहुल गांधी हे प्रत्येक मुद्द्यावरून सरकारला घेरत आहेत. शेतकर्‍यांच्या मुद्द्यांसाठी कोण लढतंय? महागाईसाठी कोण लढतंय? यूपीत जिथे घटना घडल्या तिथे जाऊन प्रियांका गांधी लढत आहेत. शेतकर्‍यांसाठी त्या लढत आहेत. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही लढत आहोत. आम्ही लढलो नसतो तर इतक्या राज्यांमध्ये आमचे सरकार आले नसते. आमच्याबद्दल असे वक्तव्य खपवून घेणार नाही, असे खर्गे म्हणाले.

Related

Tags: indiamamata banerjeesharad pawar
Previous Post

सर्व क्षेत्रावरील निर्बंध; संपूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी खुले

Next Post

ग्राहकाला जखमी करणारा वेटर गजाआड

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

February 15, 2026
भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय
नवी दिल्ली

भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय

February 13, 2026
उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
Next Post
मांडुळ तस्करी करणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल

ग्राहकाला जखमी करणारा वेटर गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?