• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गणपतराव देशमुखांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले

Varsha Mehata by Varsha Mehata
August 8, 2021
in sliderhome, राज्यातून, सोलापूर
0 0
0
गणपतराव देशमुखांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोलापूर | वृत्तसंस्था |

देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवार ३० जुलै रोजी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोला दौऱ्यावर आहेत, दिवंगत माजी आमदार गणपराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली व त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणपतरावांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली.

”लोकांसाठी झटणारा माणूस हरपला. लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय चिंता आणि त्यातला त्या महाराष्ट्रातील दुष्काळी भाग पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न जिथे भेडसावतोय, त्यासाठी अखंड चिंता आणि चिंतन या दोन्ही गोष्टी गणपतपरावांचं वैशिष्ट होतं. १९६२ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधानसभेत आले, मी १९६७ मध्ये आलो माझ्या अगोदर पाच वर्षे ते आले. १९६७ नंतर जवळपास एक किंवा दोनदा काहीतरी खंड पडला, ते सलगपणे महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. ग्रामीण भागातील जीवन सुखकर व्हावं यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांच्या इतका स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता असणं हे महाराष्ट्राचं भाग्य होतं,” असे यावेळी शरद पवार म्हणाले.

पुढे मंत्रिमंडळातील आठवण सांगत ते म्हणाले, मला एका गोष्ट आठवते की माझ्या मंत्रिमंडळात ते कृषि विभागाचे मंत्री होते, पण त्या अगोदर जेव्हा मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेली डी बी पाटील व गणपतराव देशमुख यांची नावं, शेकाप पक्षाच्या तीने घेतली गेली आणखी एकजण कुणीतरी होतं. पण त्यावेळी सतत गणपतरावांचा आग्रह होता की मला नका करू, रायगड जिल्हा हा शेकापचा एक महत्वाचा जिल्हा आहे आणि तिथं दत्ता पाटील म्हणजेच डी बी पाटील हे अतिशय प्रभाव असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांनाच ही जागा दिली जावी मला देता कामानये, त्यासाठी तुम्ही त्यांचाच विचार करा, हा आग्रह शेवटपर्यंत गणपतरावांनी केला. परंतु, आम्ही त्यावेळी १८ मुद्द्यांचा एक कार्यक्रम, सरकार कसं चालवायचं याचा केला होता आणि त्या मुद्य्यांमध्ये जी चर्चा करणारी लोकं बसली होती, त्यामध्ये गणपतरावांचा समावेश होता. गणपतरावांनी एकच गोष्ट सांगितली की, काही झालं तरी ग्रामीण भागातील माणसांना दोन वेळच्या अन्नासाठी झगडायला लागता कामा नये. कष्ट करायचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे सूत्र आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी रोजगार हमीचं धोरण या सरकारच्या १८ कलमी कार्यक्रमात सगळ्यात महत्वाचं धोरण आणि हा भाग असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणून मंत्रिंडळाची निर्मिती करण्याच विचार आला तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितलं की रोजगार हमी याबद्दल या सरकारचा आग्रह असेल, तर त्याची अंमलबजावणी करायला, गणपतरावांशी शिवाय आमच्या समोर दुसरा माणूस नाही. म्हणून गणपतरावांनी नाही म्हणायचं सोडून द्यावं. अखेर ते शेवटी ते तयार झाले.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अगोदर, ‘गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे,’ अशी भावना व्यक्त केली होती.

Related

Tags: ganpatrao deshmukhmaharashtrasharad pawarsolpaur
Previous Post

चिपळूणचा पूर थेट न्यायालयात

Next Post

मालवाहू ट्रकचा अपघात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

मालवाहू ट्रकचा अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?