• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शारवी इलेव्हनची बाजी

Krushival by Krushival
May 8, 2023
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
शारवी इलेव्हनची बाजी
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा हरेश्‍वर मैदानात दि. 5,6, 7 मे रोजी आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शारवी इलेव्हन कोर्लई संघ प्रथम विजेता ठरला. तर, द्वितीय क्रमांक जय मल्हार अलिबाग, तृतीय क्रमांक माऊ इलेव्हन थळ, चतुर्थ क्रमांक नवयुग चौल यांनी विजय पटकाविला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज माऊ इलेव्हन थळ संघाचा सुमेध पत्रे, उत्कृष्ट फलदांज शारवी इलेव्हन कोर्लई संघाचा कैवल्य पाटील, तर मालिकावीर जय मल्हार अलिबाग संघाचा वैभव कांबळी यांची निवड करण्यात आली.


या स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ग्रा.प. उपसरपंच अजित गुरव, ग्रा.प.सदस्या कल्याणी बाजी, ज्येष्ठ क्रिकेटपटू नितेश बांगडेकर आणि ग्रामस्थ चौल चुनेकोळीवाडा यांचे उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत प्रथम क्रमांकास 30 हजार व चषक, व्दितीय क्रमांकास 15 हजार व चषक, तृतीय क्रमांकास 7 हजार व चषक, व चतुर्थ क्रमांकास 7 हजार व चषक तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चषक, उत्कृष्ट गोलदांज चषक, उत्कृष्ट फलदांज चषक व मालिकावीर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षिस समारंभ सुरेंद्र म्हात्रे, अजित गुरव, कल्याणी बाजी, रेवदंडा ग्रा.पं. सदस्य संदीप खोत, नितेश बांगडेकर आणि ग्रामस्थ चौल चुनेकोळीवाडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत पंचाचे काम स्वप्नील लगोरी, विकी सुर्वे, रिझवान पटवी, आकाश तवसाळकर, सुशांत बांगडेकर यांनी पाहिले, तरसमालोचन रोशन भोईर आदीने केले. गुणलेखनाचे काम बाळकृष्ण धरणे गुरूजी यांनी पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवयुग चौल चुनेकोळीवाडा संघ सदस्य, चौल चुनेकोळीवाडा ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Related

Tags: alibagalibag newscricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsonline marathi newsraigadsports news
Previous Post

कैर्‍या खरेदीसाठी गृहिणींची लगबग

Next Post

इसमाची धारदार शस्त्राने हत्या

Krushival

Krushival

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

काळ नदीत तरुण वाहून गेला

August 16, 2026
रायगड

रॉकविल रिसॉर्टला वॉटर स्पोर्ट्सची परवानगीच नाही!

August 16, 2026
महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी
sliderhome

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

August 16, 2026
कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!
sliderhome

कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!

August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
sliderhome

Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला

August 16, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
Next Post
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

इसमाची धारदार शस्त्राने हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?