। सुधागड-पाली। वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील कुंभारघर येथील शिला राजाराम मुजुमदार (80) यांचे मंगळवारी (ता.28) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवारी (ता. 7) श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर येथे, तर उत्तरकार्य रविवारी (ता. 10) कुंभारघर येथे राहत्या घरी होणार आहे. शिला यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
शीला मुजुमदार यांचे निधन
-
by Krushival

- Categories: sliderhome, सुधागड- पाली
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ
by
Sanika Mhatre
April 24, 2026
आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!
by
Sanika Mhatre
April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
by
Sanika Mhatre
April 24, 2026
रायगडात दोन दिवस धोक्याचे
by
Sanika Mhatre
April 24, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
by
Sanika Mhatre
April 24, 2026