• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्या पनवेलमध्ये धडकणार लाल वादळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 1, 2025
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
उद्या पनवेलमध्ये धडकणार लाल वादळ
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापचा 78 वा वर्धापन दिन होणार साजरा

| पनवेल | प्रतिनिधी |

कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. 2) सकाळी पनवेलमध्ये साजरा केला जाणार आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शेकापचे ‌‘लाल वादळ’ पनवेलमध्ये धडकणार असून, यावेळी शेकापचे मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील दिग्गज नेतेदेखील शेकापच्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे. येणारी शेकडो वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ, हजारो कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन शनिवारी साजरा होणार आहे. यानिमित्त तालुक्यातील नवीन पनवेल येथील गुरुद्वाराशेजारील मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सभामंडपात मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मैदानात पाच मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी तीन ते चार ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 20 ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याला 25 हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी हजारो खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पनवेलमध्ये सभामंडपाचे काम सुरु होते. हजारो कार्यकर्ते बसतील असा भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला आहे. शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या देखरेखेखाली या मंडपाचे काम करण्यात आले आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची पावसामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सभामंडप बांधण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून शुक्रवारपासूनच कार्यकर्ते पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील राहणार उपस्थित
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील उपस्थितीत राहणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे त्यांचे विचार ऐकरण्यासाठी मनसेचे असंख्य कार्यकर्तेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते योगेश चिले यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्तेदेखील दिग्गज नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadShekap Anniversary Ceremonyskpskp newssocial media newssocial news
Previous Post

धक्कादायक! पाव विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

Next Post

कृषीमंत्रीपदावरुन कोकाटेंची ‌उचलबांगडी; दत्ता भरणे नवे कृषीमंत्री

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नेरळ पाडा येथील फाटक वाहतुकीस बंद
कर्जत

नेरळ पाडा येथील फाटक वाहतुकीस बंद

April 15, 2026
गव्हाणफाटा-चिरनेर रेल्वे पूल वाहतूकीसाठी होणार खुला
उरण

गव्हाणफाटा-चिरनेर रेल्वे पूल वाहतूकीसाठी होणार खुला

April 15, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

April 15, 2026
पीएनपी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
पिरवाडी किनाऱ्यावर पाच पर्यटकांची मृत्यूशी झुंज
उरण

पिरवाडी किनाऱ्यावर पाच पर्यटकांची मृत्यूशी झुंज

April 15, 2026
माथेरान घाटात बिबट्याचे दर्शन
कर्जत

माथेरान घाटात बिबट्याचे दर्शन

April 15, 2026
Next Post
कृषीमंत्रीपदावरुन कोकाटेंची ‌उचलबांगडी; दत्ता भरणे नवे कृषीमंत्री

कृषीमंत्रीपदावरुन कोकाटेंची ‌उचलबांगडी; दत्ता भरणे नवे कृषीमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?