• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग तालुक्यात शेकाप आघाडीचे वर्चस्व

Santosh Raul by Santosh Raul
December 20, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
792
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन सरपंच तर चार ग्रामपंचायतींमध्ये बहुमत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. आक्षी, मुळे आणि वैजाळी ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत तर या तीन ग्रामपंचायतींसह नारंगी ग्रामपंचायतीत शेकापला बहुमत मिळाले असल्याने सहापैकी चार ग्रामपंचायतीत शेकाप आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची आज मतमोजणी अलिबाग तहसिलदार कार्यालयात पार पडली. आक्षी ग्रामपंचायतीमध्ये शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रश्मी रविंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार पुजा महेश गुरव तसेच अपक्ष उमेदवार श्रेया श्रीकांत गुरव यांचा पराभव करीत विजय मिळवला.

रश्मी पाटील यांना 991 तर पुजा गुरव यांना 866 तसेच श्रेया गुरव यांना 93 मते मिळाली. शेकापक्षाच्या रश्मी अभिजीत वाळंज, आनंद दत्ताराम बुरांडे, नमु जाखा गडकर, कुंजल शिवनाथ पाटील, जाखा आल्या गडकर, विनायक विलास पाटील, निरजा निलेश नाईक हे शेकापक्षाचे सात उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. तर कुमार जनार्दन बानकर आणि धानी आल्या गडकर हे दोन उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभुत झाल्या. येथे समीर अनिल म्हात्रे आणि नेत्रा मोरश्‍वर पाटील हे निवडून आले.

मुळे ग्रामपंचायतीमध्ये देखील शेकाप आघाडीने शिंदे गटाला चितपट करीत ग्रामपंचायती आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुहानी संतोष पाटील यांनी शिंदे गटाच्या प्रतिक्षा प्रमोद थळे यांना पराभुत करीत ग्रामपंचायतीवर आघाडीचा झेंडा फडकवला. या ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाचे कमळाकर सदानंद पाटील, चेतना मंगेश पाटील, श्रुती श्रीरंग थळे तसेच आघाडीचे प्रसाद अरुण थळे हे उमेदवार विजयी झाले. उर्वरित जागांवर तृप्ती किरण थळे, परेश तुळशीदास पाटील व अस्मिता समाधान पाटील हे विरोधी उमेदवार निवडून आले.

वैजाळी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लढतीत शेकापक्ष शिवसेना आघाडीने बाजी मारत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. सरपंच पदाच्या उमेदवार शैला रविंद्र पाटील यांनी चौरंगी लढतीत सर्वाधिक 924 मते घेत 195 मतांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रशाली विनोद पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार सरोज डाकी 333, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली प्रसाद पाटील 417 अशी मते पडली. या ग्रामपंचातीमध्ये शेकाप शिवसेना आघाडीच्या अरुणा सिद्धनाथ पाटीलख् अविनाश जनार्दन मोकल, सारीका रामराजा मोकल हे शेकापचे तर शर्वरी शैलेश ठाकूर आणि शालिनी प्रकाश मोकल या शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवार विजयी झाल्या. तसेच शिंदे गटाचे विजय बळीराम गावंड, सागर हनुमंत पाटील, अंकुर तुकाराम मोकल हे उमेदवार निवडून आले.

नारंगी ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा निसटता पराभव झाला असला तरी सर्वाधिक सदस्य हे शेकापक्षाचे निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर शेकापक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर शिंदे गटाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार उदय बाबू म्हात्रे हे निवडून आले आहेत. तसेच शेकापक्षाचे राजेंद्र गंगाधर म्हात्रे, राहुल सतिश पाटील, अमोल सुधीर पाटील, सविता अनिल धुमाळ यांनी चांगल्या फरकाने विजय मिळवला आहे. तसेच अनिता विजय पाटील, गुणवंत शैलेश पाटील, आणि केतन बाळकृष्ण म्हात्रे हे निवडून आले आहेत.

शिरवली ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी शिंदे गटाचे प्रनिकेत रमाकांत म्हात्रे हे निवडून आले आहेत. तर शेकापक्षाचे निलीमा मनोज म्हात्रे, संदेश उद्धव म्हात्रे यांनी चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्याचप्रमाणे शुभम प्रदीप म्हात्रे, कल्पना अर्जुन माळी, ललिता संजय माळी, वैभव नंदकुमार माळी, प्रिती प्रमोद ठाकुर हे विरोधी उमेदवार निवडून आले आहेत.

बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये धनशक्तीच्या जोरावर शिंदे गटाने विजय मिळवला. सदिच्छा सुधीर पाटील यांनी काँग्रेसच्या अर्चना प्रविण म्हात्रे यांचा पराभव केला. तर सदस्यपदी धवळ दिलीप राऊत, सानिका संदीप म्हात्रे, रविंद्र जयराम बेर्डे, मोहिनी विलास वेंगुर्लेकर, हेमंत रविंद्र पडते, रेखा अवधुत म्हात्रे हे उमेदवार निवडून आले आहेत.
अलिबागचे तहसिलदार विशाल दौंडकर आणि निवासी नायब तहसिलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.

Related

Tags: #alibag #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag news #skp # skp alibag
Previous Post

मुरुड-जंजिरा येथे मच्छिमांरासाठी अद्ययावत लहान जेट्टी उभारा

Next Post

मुरुड पोलिसांचे अजब कृत्य; अतिक्रमणाला संरक्षण देत ग्रामस्थांवर दहशत

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post

मुरुड पोलिसांचे अजब कृत्य; अतिक्रमणाला संरक्षण देत ग्रामस्थांवर दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?