कामार्ले ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रकिया सुरु झाली असून कामार्ले ग्रामपंचायतीवर शेकापने आपले वर्चस्व ठेवले आहे.

कामार्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच उमेदवार अनिता राजेंद्र गावंड यांनी शिंदे गटाच्या प्रिती प्रल्हाद पाटील यांचा ३६६ मतांनी पराभव केला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Exit mobile version