• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात उपोषणाला शेकापचा पाठिंबा

Santosh Raul by Santosh Raul
October 11, 2022
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव नगरपंचायतीने पाणी दाखविले; पाणीपट्टीत दुप्पट वाढ
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायतीने घरपट्टी, नळपाणीपट्टी दुपटीने दरवाढ करण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात तसेच डम्पिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्‍न, जुने माणगावकरांना अशुद्ध पाणी पुरवठा, प्लास्टिक पिशवी बंदी अशा विविध प्रश्‍नांविरोधात माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम मुबारक शेख हे 1 नोव्हेंबर 2022 पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या या उपोषणास शेकापतर्फे आपला पाठिंबा असल्याचे माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सभापती युवानेते निलेश थोरे व नगरपंचायतीच्या नगरसेविका ममता थोरे यांनी सांगितले. माणगाव नगरपंचायतीची माहे ऑक्टोबरची मासिक सभा 10 ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालय माणगाव येथे झाली. या सभेत उपोषणाच्या नोटिसीचा विषय चर्चेत आल्यावर पाणीपट्टी कमी करण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

जोपर्यंत दुपटीने वाढ केलेली पाणीपट्टी कमी करण्यात येत नाही. तसेच डम्पिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्‍न, प्लास्टिक पिशव्या बंदी यावर ठोस निर्णय व उपाययोजना होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून 1 नोव्हेंबरपासून आपण नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ शेख यांनी दिला असून, तशा प्रकारची नोटीस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना 3 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे. या उपोषणाची प्रत माहितीकरिता खा.सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, आ.आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, माणगाव प्रांताधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी, नगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले आहे. जोपर्यंत माणगावकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेला आपण येणार नसल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp mangaonskp news
Previous Post

आंगणवाडी दुरुस्तीची मागणी

Next Post

मोटारसायकल चोर ताब्यात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post
जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात; गतवर्षी अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल

मोटारसायकल चोर ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?