• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी

Antara Parange by Antara Parange
February 18, 2026
in कार्यक्रम, मुंबई, राज्यातून, शैक्षणिक
0 0
0
अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहिसर येथे शिवदुर्ग सोहळ्याचे आयोजन

। मुंबई । प्रतिनिधी ।

शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहिसरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या महाविद्यालय आणि शाळा शिवदुर्ग या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या 396 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून युनेस्कोने 2025 च्या जागतिक वारसा यादीसाठी नामांकन दिलेले 12 अभेद्य दुर्ग. महाविद्यालयातील व शाळेच्या 350 विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या 12 किल्ल्यांच्या 10×10 फूट आकाराच्या भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारणार आहेत. ‘हिंदवी स्वराज्या’चे सैन्य-सामर्थ्य आणि स्थापत्यशास्त्र जगासमोर मांडणारा हा एक अनोखा ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’चा अविष्कार असेल.

‘शिवदुर्ग’ या सोहळ्यात शिवकालीन शौर्याची आणि संस्कृतीची विविध वैशिष्ट्ये अनुभवायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वराज्यातील अस्त्र-शस्त्रांचे ‘शस्त्रागार’ आणि दुर्मिळ ‘नाणी संग्रहालय’. येथे शिवरायांनी चलनासाठी वापरलेले अमूल्य ‘होण’ आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारा दांडपट्टा, फिरंग, वाघनखे व ढाली यांसारख्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा खजिना मांडण्यात येणार आहे. केवळ शस्त्रेच नव्हे, तर ‘रणरागिणींचे युद्धकौशल्य’ ही या सोहळ्याची शान असेल. शिवकालीन युद्धकलेचे पुनरुज्जीवन करत महाविद्यालयीन तरुणी यावेळी चित्तथारक तलवारबाजी आणि मर्दानी खेळांचे थेट प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहेत.

इतिहासाची ही गौरवशाली गाथा आणि गड-कोटांचे वैभव अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन दि.19 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्रौ 8 व 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व नागरिक आणि शिवभक्तांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचे शैलेंद्र महाविद्याल, प्राचार्या डॉ. स्वाती पितळे यांनी सांगितले.

इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासूंसाठी ‘प्रश्नमंजुषा’ आणि ‘कथाकथन’ यांसारख्या स्पर्धांतून इतिहासाची पाने पुन्हा उलटली जातील. तसेच, मराठा इतिहासातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवणारी वेशभूषा स्पर्धा आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघणारी ‘भगवी मिरवणूक’ यांमुळे संपूर्ण दहिसर परिसर शिवमय होणार आहे.

– आदित्य धायफुले, सहाय्यक प्राध्यापक, शैलेंद्र महाविद्याल

Related

Tags: educational program newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newsshivjayantisocial media newssocial news
Previous Post

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

Next Post

जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन
कार्यक्रम

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन

February 18, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त

जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?