• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

बाळाराम पाटीलांच्या विजयासाठी शिवसेना एक पाऊल पुढे

Krushival by Krushival
January 20, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
बाळाराम पाटीलांच्या विजयासाठी शिवसेना एक पाऊल पुढे
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील यांचे प्रतिपादन
| पनवेल | वार्ताहर |
पूर्वीची कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र लढून विजय मिळवला होता. आता तर या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्यासोबत मैदानात उतरली असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दुसर्‍यांदा विजय निश्‍चित असून, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक पाऊल पुढे असणार, असे प्रतिपादन पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी केले.

या मेळाव्याला जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.सी. घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, दीपक निकम, योगेश तांडेल, प्रदीप ठाकूर, शशिकांत डोंगरे, एकनाथ म्हात्रे, विश्‍वास पेटकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे, ज्ञानेश्‍वर बडे, सुदाम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बबन पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेचा कोकण हा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान बाळाराम पाटील यांना होणार आहे व निश्‍चितच आपण पहिल्या फेरीपासून आघाडीवर असू, असा विश्‍वास बबन पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनीसुद्धा भाजपसह मिंधे सरकारवर जोरदारपणे टीका करीत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन बाळाराम पाटील यांचा प्रचार केला पाहिजे. शिक्षकांची भेट घेऊन बाळाराम पाटील यांनी केलेले सहा वर्षांतील शिक्षकांसाठी केलेले योगदान सांगितले पाहिजे. या निवडणुकीत शिवसेना आपल्याबरोबर आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे पनवेल अर्बन बँकेची निवडणूक आपण एकहाती जिंकलो, तशीच ही निवडणूकसुद्धा आपण जिंकू ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक हरेश मोकल यांनी, तर आभार प्रदर्शन प्रीतम म्हात्रे यांनी केले.

Related

Tags: balaram patilkrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperonline marathi newspanvelraigadshivsenasocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial news
Previous Post

घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

Next Post

धोकवडे केद्रांची महिला परिषद

Krushival

Krushival

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
धोकवडे केद्रांची महिला परिषद

धोकवडे केद्रांची महिला परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?