। अलिबाग । वार्ताहर ।
नागाव येतेच शनिवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नागाव सरपंच निखिल मयेकर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात आणि शस्त्रास्त्रांच्या खेळाने शिवजयंती साजरी केली. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन =निखिल मयेकर मित्रमंडळाने केले होते.
नागाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
-
by Sayali Patil

- Categories: अलिबाग
- Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaononline marathi newsshivjayanti
Related Content
अलिबाग आगारात वृक्षारोपण
by
Antara Parange
July 14, 2026
प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी
by
Antara Parange
July 14, 2026
केअरटेकरनेच मारला डल्ला
by
Antara Parange
July 14, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
by
Sanika Mhatre
July 13, 2026
रेवदंडा-चौलच्या मँग्रोव्हवर कचऱ्याचा घाला
by
Sanika Mhatre
July 13, 2026
शेकाप कार्यकर्ते नरहरी म्हात्रे यांचे निधन
by
Sanika Mhatre
July 13, 2026