• Login
Friday, October 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बीएलओ शाळेतच; मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम रेवदंडा परिसरात उद्देशापासून भरकटल्याचे चित्र समोर येत आहे. घराघरांत जाऊन मतदार पडताळणी करण्याऐवजी अनेक ठिकाणी बूथ लेव्हल ऑफिसर (बी.एल.ओ.) शाळा किंवा ठराविक केंद्रांवर बसूनच कागदपत्रे स्वीकारत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मतदारांनी प्रशासनाकडे जायचे की प्रशासनाने मतदारांच्या दारात पोहोचायचे? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, मोहिमेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एस.आय.आर. मोहिमेचा मूळ उद्देश प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून मतदार यादीची पडताळणी करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक नागरिकांना बी.एल.ओ. घरपोच आलेच नसल्याचा दावा केला जात आहे.

रेवदंडा परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये आजही नागरिकांना एस.आय.आर. मोहिमेची पुरेशी माहिती मिळालेली नाही. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कोठे भरायचा, पडताळणीची प्रक्रिया काय आहे, अंतिम मुदत कोणती, अपूर्ण कागदपत्रांचा परिणाम काय होईल, याबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे. प्रभावी जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक पात्र मतदार प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, एकटे राहणारे वृद्ध, दिवसभर कामानिमित्त बाहेर असणारे कामगार, महिला तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत ही मोहीम पोहोचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या कार्यालयात जाणे शक्य नसलेल्या नागरिकांचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, जर मतदारांनीच शाळा किंवा केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करायची असतील, तर घराघरांत पडताळणीसाठी बी.एल.ओ. यंत्रणा उभारण्याचा उद्देशच काय? निवडणूक आयोगाने मोठ्या खर्चाने सुरू केलेल्या मोहिमेचे रूपांतर केवळ कागदपत्र स्वीकार केंद्रात होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, अनेक गावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती नाही, माहितीपत्रके वाटण्यात आलेली नाहीत, सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक नाहीत आणि घरभेटींचाही अभाव असल्याने जनजागृतीची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून मोहिमेची अंमलबजावणी तपासावी, बी.एल.ओ. यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा आणि प्रत्येक घरापर्यंत एस.आय.आर. मोहिमेची माहिती पोहोचेल यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मतदार यादीतील एकही पात्र मतदार वंचित राहू नये, हा निवडणूक आयोगाचा उद्देश असेल, तर रेवदंड्यातील सद्यःस्थितीची तातडीने दखल घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, प्रशासन घराघरांत पोहोचले असे कागदोपत्री दाखवले जाईल आणि प्रत्यक्षात हजारो मतदार माहितीअभावी प्रक्रियेपासून दूर राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newsSIR Campaignsocial media newssocial news
Previous Post

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

Next Post

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया

October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
sliderhome

शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण

October 9, 2026
sliderhome

सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

October 9, 2026
sliderhome

दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!

October 9, 2026
ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी
sliderhome

ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी

October 9, 2026
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश

October 9, 2026
Next Post
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?