। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणणार

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: 'Jagdamba' swordalibagchatrapati shivaji maharajindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadछत्रपती
Related Content
मराठवाड्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली
by
Sanika Mhatre
September 20, 2026
भरधाव बीएमडब्ल्यू कारला अपघात; तीन ठार, एक गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
by
Sanika Mhatre
September 20, 2026