• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिवकर ग्रामपंचायत भरारी मारणार

Sayali Patil by Sayali Patil
March 27, 2022
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
शिवकर ग्रामपंचायत भरारी मारणार
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकारी वर्गाकडून विकासकामांची पाहणी
| पनवेल | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असणारी व सरपंच अनिल ढवळे यांच्या नेतृत्वात कार्य करनार्‍या ग्रुप ग्रामपंचायत शिवकरने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. या स्पर्धेच्या पुढील भागातील कोंकण विभागीय स्पर्धेकरिता 26 मार्च रोजी परीक्षण पार पडले. या परीक्षणात आलेले परिक्षणार्थी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, पालघर जि. प उपअभियंता, रायगड जि.प चे स्वच्छता अधिकारी जयवंत गायकवाड, रवि गायकवाड, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी विश्‍वास म्हात्रे व अविनाश घरत यांचे गावाच्या वेशिवर स्वागत करण्यात आले.

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांचे स्वागत केले. या वेळी सरपंच अनिल ढवळे, उपसरपंच लक्ष्मण तुपे, सदस्य सुरज भगत, सदस्य विष्णू पाटील, सदस्या ज्योती पाटील, मिनाक्षी ढवळे, मंजुळा घरत, दर्शना पाटील, आदिती तुपे, आरती पाटील, हर्षल पाटील तसेच गावातील 25 महिला गटातील 200 महिला यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी आयोजित सभेत आरती पाटील यांनी गावाची विस्तृत माहिती दिली तसेच सरपंच अनिल ढवळे यांनी प्रस्तावना केली. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते यांनी उपस्थित महिलांना संबोधित करत ग्रापंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, महिला मंडळ व ग्रामस्थांचे गावाच्या विकासात हातभार लावल्याबद्दल अभिनंदन केले. शिवकर ग्रामपंचायत स्वच्छता स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत 5 लाखांचे बक्षीस मिळविलेले आहे. तसेच कोकण विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्यास 10 लाख व राज्यात प्रथम आल्यास 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहेत.

स्पर्धेचे निकष असल्याप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व शौचालयाचे परीक्षण करण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीचा सांडपाणी व्यवस्थापन शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. संपूर्ण ग्रामपंचायतीचा सांडपाणी एकीकडे जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुव्यवस्थित सांडपाणी प्रकल्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. घनकचर्‍यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प देखील सुव्यवस्थित असून निर्माण होणारा खत शेतकर्‍यांना वाटप केला जात आहे. शिवकर ग्रामपंचायतीचा व्यवस्थापन प्रकल्प पाहता स्वच्छता स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम येण्याची आशा पल्लवित होत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpolitics
Previous Post

शपथविधी सोहळ्यातच काँग्रेसचे आंदोलन

Next Post

जागतिक रंगभूमीदिनानिमित्त रंगकर्मींचा सत्कार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

April 2, 2026
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
खरातची नार्को टेस्ट करा
मुंबई

खरातची नार्को टेस्ट करा

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
Next Post
जागतिक रंगभूमीदिनानिमित्त रंगकर्मींचा सत्कार

जागतिक रंगभूमीदिनानिमित्त रंगकर्मींचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?