• Login
Saturday, June 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

शिवशक्तीची शिरोडकर स्पोर्ट्सवर मात

Krushival by Krushival
December 14, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
शिवशक्तीची शिरोडकर स्पोर्ट्सवर मात
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जय भारत विजय क्लबकडून पराभूत

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करीत जेतेपद पटकावले आहे. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबचा 34 -32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे.

द्वितीय श्रेणीत जय शंकर चौक यांनी, तर कुमारी गटात शिवकन्या मंडळोन उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. महिलांच्या गटात शिवशक्ती महिला संघाला जेतेपद पटकावताना डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लबशी कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला शिवशक्तीकडे 20-16 अशी चार गुणांची आघाडी होती. दुसर्‍या सत्रात शिरोडकरच्या चढाई पटूंनी जोरदार संघर्ष करत शिवशक्तीशी बरोबरी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. मात्र, ते थोडक्यात अपयशी पडले आणि शिवशक्तीने 35-30 असा विजय मिळवत आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखली आहे.

व्यावसायिक गटात स्वामी समर्थ आणि रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लब यांच्यातला अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. या लढतीत रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मध्यंतराला 13-11 अशी दोन गुणांची आघाडी आपल्याकडे राखली होती. मात्र, दुसर्‍या सत्रात स्वामी समर्थच्या चढाई बहाद्दरांनी वेगवान खेळ करत आधी बरोबरी साधली आणि नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राखत जेतेपदही पटकावले आहेे. त्यांनी हा संघर्ष 34- 32 असा जिंकला.
तसेच, जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्र प्रथम श्रेणी गटाच्या चौथ्या, तर उत्कर्ष मंडळ तिसर्‍या फेरीत दाखल झाले आहेत. पुरुषांच्या स्थानिक गटात मात्र विजय क्लब आणि जय भारत क्रीडा संघात झालेला अंतिम सामना अत्यंत एकतर्फी झाला. विजय क्लबच्या खेळाडूंनी प्रारंभीच पल्लेदार चढाई करत 17-5 अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. दुसर्‍या सत्रातही जय भारतच्या खेळाडूंचे काहीही चालू शकले नाही. परिणामतः विजय क्लबने ही लढाई 27-13 अशी सहज जिंकली आहे.

Related

Tags: indiakabaddikabaddi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

बंदूक साफ करताना सुटली गोळी; महिला कर्मचारी जखमी

Next Post

भारतीय महिला संघाची घोषणा

Krushival

Krushival

Related Posts

TET Exam: मोठी बातमी! टीईटी परीक्षा रद्द
sliderhome

TET Exam: मोठी बातमी! टीईटी परीक्षा रद्द

June 27, 2026
मुंबई

रायगडसह 24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

June 26, 2026
केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा
sliderhome

केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

June 26, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

भिवंडीत संतापजनक घटना! सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

June 26, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बारवर कारवाई; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

June 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कार्यक्रम

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जागर समतेचा’ कार्यक्रम

June 25, 2026
Next Post
भारतीय महिला संघाची घोषणा

भारतीय महिला संघाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?