श्‍लोक तळोजकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात विघवली केंद्रातील रा.जि.प.शाळा वारकचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी श्‍लोक महेश तळोजकर याने प्रथम क्रमांक पटकावला. गटविकास अधिकारी वाय.एस.प्रभे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी सुनिता खरात, सुरेखा तांबट, नरेंद्र खैरे, सुरेश म्हात्रे, कुमार खामकर, धुळदेव कोळेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version