| रत्नागिरी | वार्ताहर |
शहरालगतच्या चंपक मैदानावर सोमवारी (दि.26) सकाळी एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्या अंगावर ओरखडे असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे.
धक्कादायक; मैदानावर सापडली बेशुद्धअवस्थेत तरुणी
-
by Krushival

- Categories: कोंकण, रत्नागिरी
- Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratanagiri
Related Content
सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही - चित्रलेखा पाटील
by
Varsha Mehata
October 28, 2026
कोकणातील नद्यांचे होणार पुनरुज्जीवन
by
Antara Parange
September 19, 2026
दापोलीच्या सायकलपटूची मनाली ते लडाख मोहीम पूर्ण
by
Sanika Mhatre
August 29, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
by
Antara Parange
August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
by
Sanika Mhatre
July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
by
Antara Parange
July 16, 2026