। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पाताळगंगा नदीपात्रात सावरोली ब्रिज जवळ एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. ह्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खालापुर पोलीस निरीक्षक विभुते यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. अज्ञात इसमाचा मृतदेह पी एम साठी खालापूर पी एच सी मध्ये पाठवण्यात आला आहे.
धक्कादायक! पाताळगंगा नदीत आढळा मृतदेह
-
by Krushival

- Categories: अलिबाग, खालापूर, रायगड
- Tags: alibagcrimekhalapurkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
'पालकमंत्री'चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
by
Antara Parange
August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
by
Antara Parange
August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ कोणी दिले?
by
Antara Parange
August 12, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
by
Sanika Mhatre
August 12, 2026