| पनवेल । वार्ताहर ।
मानसिक तणावाखाली येऊन एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरढोण येथील श्री बालाजी हॉटेल आणि लॉज येथे घडली आहे. दीपक कटबू (वय 40, रा. मुंब्रा) याने मानसिक तणावातून श्री बालाजी हॉटेल आणि लॉज मधील रूम नं 104 येथे पंख्याला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigadsucide news
Related Content
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
‘एसआयआर’ संपले; आता ‘एआय’ची सक्ती
by
Sanika Mhatre
August 19, 2026
रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
by
Sanika Mhatre
August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
by
Sanika Mhatre
August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
by
Sanika Mhatre
August 19, 2026