| अहमदनगर | वृत्तसंस्था |
अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात खेळता-खेळता चार वर्षीय मुलाचा हौदात पडून मृत्यू झाला आहे. समर शेख असे या चिमुकल्याचे नाव आहे. खेळत असताना तो हौदाच्या झाकणावर गेला व हौदात पडला. मुलगा मिळत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधशोध सुरू केली. सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्ब्ल 5 तासांच्या प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह हौदाबाहेर काढण्यात आला.
धक्कादायक! चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: अहमदनगर, राज्यातून
- Tags: deathindiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Related Content
Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक
by
Sanika Mhatre
June 3, 2026
अहिल्यानगरच्या राशीन येथे तरुणाचा होर्डिंगखाली मृत्यू
by
Sanika Mhatre
June 3, 2026
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार
by
Sanika Mhatre
June 3, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?
by
Sanika Mhatre
June 2, 2026
महापौर रितू तावडे यांचा पाहणी दौरा
by
Sanika Mhatre
June 2, 2026
महागाईविरोधात नवी मुंबईत आंदोलन
by
Sanika Mhatre
June 2, 2026