अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त हाती आले आहे. मानसिक तणावाखाली त्याने हे पावूल उचलल्याचे बोलले जाते. 37 वर्षीय पोलीस कर्मचारी अलिबाग मधील शिवाजी नगर येथील रहिवाशी आहे. अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील धक्कादायक घटना…मानसिक तणावाखाली पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Related Content
डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
by
Sanika Mhatre
October 7, 2026
'या साहेब! हॉल तिकिट दाखवतो'
by
Sanika Mhatre
October 7, 2026
विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
by
Sanika Mhatre
October 7, 2026