• Login
Saturday, October 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार; गोल्डीवर विषप्रयोग तर ‘तिची’ हत्या

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 17, 2021
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा
0
SHARES
472
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील शेकापचे युवा नेते बबन विश्‍वकर्मा यांचे गोल्डीसोबत अतिशय संवेदनशील नाते होते. कुटूंबातील सदस्याप्रमाणे ते त्याच्यावर प्रेम करीत होते. अत्यंत जवळच्या अशा गोल्डी नावाच्या कोंबड्यावर विषप्रयोग करण्यात आला असून खारघर येथे दोन वर्षांच्या मांजरीची हत्या करण्यात आल्याने पशुप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे युवा नेते बबन विश्‍वकर्मा यांना प्रिय असणार्‍या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये त्यांनी गेले नऊ महिन्यापासून जिवापाड सांभाळलेल्या गावठी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. गोल्डीच्या खणखणीत आवाजात बांग ऐकल्यावरती नेहमी बबन विश्‍वकर्मा यांना जाग येत असे. त्या दिवशी देखील अशीच बांग ऐकल्यानंतर बबन विश्‍वकर्मा पहाटे उठून आपल्या नित्यक्रमास लागले. काही तासानंतर त्यांना गोल्डीच्या हालचालीचा अंदाज येत नसल्याचे पाहून त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

शोधाशोध करत असतानाच त्यांना गोल्डी गतप्राण होऊन पडल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणात त्या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याचा त्यांना दाट संशय आहे. हे प्रकरण आपण पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स अर्थात पेटा या संस्थेकडे घेऊन जाणार असल्याचे विश्‍वकर्मा यांनी सांगितले.पशु निर्दयीपणा कायदा 1960 अन्वये कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

तर दुसर्‍या घटनेत खारघर से.-15 येथे राहणारे इस्माईल शेख यांना मांजर पाळण्याचा छंद आहे. त्यांच्या घरी दोन मांजरे व त्यांची पाच पिल्ले तसेच एक नर मांजर आहे. ते त्यांच्या मांजरांना फूड देण्याकरता गेले असता सेमी पार्शियन नर मांजर हे घरात दिसले नाही. म्हणून त्याला पाहण्यासाठी ते गॅलरीमध्ये आले असता त्यांना पार्शियन नर मांजर हे बिल्डिंगच्या खाली मोकळ्या रस्त्यावर पडलेले दिसले. या मांजराला कोणीतरी अज्ञात इसमाने जीवे ठार मारले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संवेदनशील असे नाते

गोल्डी या पाळीव कोंबड्यासोबत बबन विश्‍वकर्मा यांचे अत्यंत संवेदनशील असे नाते होते. आमदार बाळाराम पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून हा कोंबडा बबन यांना भेट म्हणून देण्यात आला होता. भारताच्या राज्यघटनेतील कलम 51 ए(जी) अंतर्गत प्राण्यांना दया दाखवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य परिपूर्णरित्या बजावत बबन विश्‍वकर्मा यांनी त्या कोंबड्याला अभय घेऊन त्याचे पालन पोषण करण्यास सुरुवात केली होती.

Related

Tags: khargharmarathi online newspanvelraigad crimeraigad newsraigad police
Previous Post

कोरोनाने रोजगार हिरावला

Next Post

चित्तथरारक घटनेने रायगड हादरला… पहा व्हिडीओ (KV News)

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
sliderhome

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

October 2, 2026
ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!
sliderhome

ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!

October 2, 2026
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
sliderhome

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी

October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
sliderhome

गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप

October 2, 2026
sliderhome

‌‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत‌’

October 2, 2026
sliderhome

पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट

October 2, 2026
Next Post

चित्तथरारक घटनेने रायगड हादरला... पहा व्हिडीओ (KV News)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?